Teacher Pages Innovator Fellowship Application Form

  • Personal Data / व्यक्तिगत माहिती

  • Innovative Teaching Strategy/ शिकवण्याच्या पद्धती

  • (Note: Your innovative teaching strategy should be different from strategies given in the textbook but aligned with the grade level content/syllabus)

  • (नोंद घ्यावी: तुमची नाविन्यपूर्ण शिकवण्याची पद्धत पाठ्यपुस्तकात दिलेल्या पद्धतींपेक्षा वेगळी तरीही अभ्यासक्रमाशी निगडीत असायला हवी)

  • If selected for the program, I agree to participate in it fully, for the academic year 2017-18. I agree to have CEQUE video shoot me teaching in the classroom and have the video released on CEQUE’s dedicated YouTube channel www.youtube.com/teacherpages

  • माझी निवड या उपक्रमासाठी झालयास मी शैक्षणिक वर्ष २०१७-१८ मध्ये उपस्थित राहण्याची माझी तयारी आहे. मी वर्गात शिकवतांना माझ्या पाठाचे चित्रीकरण करण्यासाठी आणि व्हिडियोचे प्रकाशन CEQUE च्या यूट्यूब चॅनेलवर (www.youtube.com/teacherpages) करण्यासाठी मी CEQUE ला अनुमती देत आहे.